लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक ऑक्सिजन गळती

Nashik Oxygen Leakage News, मराठी बातम्या

Nashik oxygen leakage, Latest Marathi News

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Read More
Nashik Oxygen Leakage :नाशिकमधील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठे आदेश - Marathi News | Nashik Oxygen Leakage: After the Nashik Oxygen Leakage, Deputy Chief Minister Ajit Pawar in action mode, big order regarding oxygen supply in the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leakage :नाशिकमधील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठे आदेश

Nashik Oxygen Leakage News : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख. ...

Nashik Oxygen Leak: 'मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, या घटनेची खोलात जाऊन चौकशी होईल' - Marathi News | Nashik Oxygen Leak: 5 lakh aid to the heirs of the deceased, no one should politicize this unfortunate incident, CM uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leak: 'मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, या घटनेची खोलात जाऊन चौकशी होईल'

या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ...

Nashik Oxygen Leakage : "त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती   - Marathi News | Nashik Oxygen Leakage: "It averted another major crisis", Health Minister Rajesh Tope gave information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leakage : "त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती  

Nashik Oxygen Leakage News : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना तांत्रिक बाबींमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली आहे. ...

Nashik Oxygen Leak: हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त - Marathi News | Nashik Oxygen Leak: How to comfort grandchildren? How to wipe away their tears, mourned by the Chief Minister uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leak: हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Nashik Oxygen Leak: एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. ...

Nashik Oxygen Leakage: ...अन् माझी मम्मी कोंबडीसारखी फडफडून मेली; रुग्णालयाबाहेर लेकीचा आक्रोश - Marathi News | Nashik Oxygen Leakage women express anger after she lost her mother due to oxygen shortage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leakage: ...अन् माझी मम्मी कोंबडीसारखी फडफडून मेली; रुग्णालयाबाहेर लेकीचा आक्रोश

Nashik Oxygen Leakage: नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती; आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू ...

Nashik Oxygen Leak: 'गेल्या 2 महिन्यांतील आठवी घटना, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत द्या' - Marathi News | Nashik Oxygen Leak: Give huge help to the relatives of those killed in Nashik tragedy, demands BJP chandrakant patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leak: 'गेल्या 2 महिन्यांतील आठवी घटना, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत द्या'

Nashik Oxygen Leak: दुर्घटनेच्या तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही ...

Nashik Oxygen Leak : "ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी, निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?"  - Marathi News | BJP Pravin Darekar Tweet Over Nashik Oxygen Leak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nashik Oxygen Leak : "ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी, निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?" 

Nashik Oxygen Leak And BJP Pravin Darekar : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. ...

 Nashik Oxygen Leakage : नाशिकमधील दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा  - Marathi News | Nashik Oxygen Leakage: Expressing grief over the accident in Nashik, Aditya Thackeray made a big announcement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : Nashik Oxygen Leakage : नाशिकमधील दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा 

Nashik Oxygen Leakage News : नाशिकमधील घटनेमुळे आधीच कोरोनाच्या संकटामुळे चिंतीत असलेल्या राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे ...