लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक ऑक्सिजन गळती

Nashik Oxygen Leakage News, मराठी बातम्या

Nashik oxygen leakage, Latest Marathi News

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Read More
ऑक्सिजन गळती;  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - Marathi News | Oxygen leakage; The crime of culpable homicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑक्सिजन गळती;  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

जुने नाशिक परिसरात असलेले भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी घडलेल्या ऑक्सिजन टाकीच्या गळतीप्रकरणी पोलिसांनी तूर्तास अज्ञातांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेचा सखोल तपास सहायक पोलीस आयुक ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून गळतीच्या घटनेचा उलगडा - Marathi News | Unravel the leak incident from CCTV camera footage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून गळतीच्या घटनेचा उलगडा

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यातून दुर्घटना कशी घडली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रशासन यासंदर्भात आता फुटेजची तपासणी करणार आहे. त्यामुळे व्हॉल्व कसा फुटला, गळती कशी झाली याची वस्तुस्थिती समेार य ...

Nashik Oxygen Leak: डॉ. झाकीर हुसेन दुर्घटनेप्रकरणी नाशिक महापालिकेचीही चौकशी समिती - Marathi News | Nashik Oxygen Leak: Dr. Nashik Municipal Corporation's inquiry committee in Zakir Hussain accident case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leak: डॉ. झाकीर हुसेन दुर्घटनेप्रकरणी नाशिक महापालिकेचीही चौकशी समिती

Nashik Oxygen Leak: काल दुपारी ऑक्सिजनचा पुरवठा करताना व्हॉल्व बिघडल्याने ऑक्सिजनची गळती झाली. त्याच वेळेस रूग्णांना मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने चोवीस रुग्ण दगावले.  ...

Oxygen: नाशिकसारखी मोठी दुर्घटना टळली; वेळीच ऑक्सिजन मिळाल्यानं १०० रुग्णांचा जीव वाचला - Marathi News | Coronavirus In Uttarakhand: Oxygen Overload In Doon Hospital Many Patients Life Was In Danger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen: नाशिकसारखी मोठी दुर्घटना टळली; वेळीच ऑक्सिजन मिळाल्यानं १०० रुग्णांचा जीव वाचला

मंगळवारी रात्री जवळपास १०० पेक्षा अधिक रुग्णांना एकाच वेळी ऑक्सिजनची गरज भासली. ...

Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी  - Marathi News | Nashik Oxygen Leak: The accident in Nashik is mind numbing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे. ...

Nashik Oxygen Leak: विशेष संपादकीय: वेदनादायी दुर्घटनांची साखळी - Marathi News | Special Editorial: A chain of painful accidents | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Nashik Oxygen Leak: विशेष संपादकीय: वेदनादायी दुर्घटनांची साखळी

मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार नाशिकच्या घटनेची चौकशी होईल, दोषींना शिक्षाही होईल. पण, गेलेले जीव परत येणार नाहीत. ...

Nashik Oxygen Leak: अश्रूंचे लोट अन् संताप; प्राणवायूनेच घेतले २४ कोरोना रुग्णांचे प्राण - Marathi News | Nashik Oxygen Leak: Tears and Anger; Strong reaction across the country about the accident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leak: अश्रूंचे लोट अन् संताप; प्राणवायूनेच घेतले २४ कोरोना रुग्णांचे प्राण

ओ डॉक्टर... ओ सिस्टर... ओ दादा... ओ कुणीतरी बघा हो आमच्या पेशंटला दादा... ओ सिस्टर आमच्या पेशंटला वाचवा हो... कुणी पेशंटच्या छातीवर पम्पिंग करतंय, कुणी हातपाय चोळतंय, कुणी ऑक्सिजन सिलिंडर कुठे मिळतंय का म्हणून धावतंय तर कुणी रुग्णाने श्वासच घेणे थांब ...

Nashik Oxygen Leak: नाशिक दुर्घटनेची होणार उच्च्चस्तरीय चौकशी होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश - Marathi News | Nashik Oxygen Leak: High level inquiry into Nashik tragedy to be held, CM orders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leak: नाशिक दुर्घटनेची होणार उच्च्चस्तरीय चौकशी होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत. शिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २४ रुग्णांना प्राण गमवावा लागला, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...