नाशिक- शाश्वत आणि पर्यावरण स्नेही विज पुरवठ्यासाठी महापालिकेच्या पंधरा इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प राबविले जात आहे. त्यातील बारा इमारतींवर सोलर रूप टॉप बसविण्यात आले असून नव्या वर्षात या इमारती सौर उर्जेने उजळून निघणार आहेत. या सौर ऊर्जा निर्मितीच्या ...
नाशिकमध्ये प्रदूषण वाढत असल्याची नोंद शासकीय स्तरावर घेतली जात असताना दुसरीकडे मात्र झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. झाडे तोडणे हा प्रत्येक ठिकाणी उपाय नाही, असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या अश्विनी भट यांनी व्यक्त केले. महामार्ग रूंदीकरणातील ...
स्मार्ट सिटीच्या पहिल्या प्रकल्पापासून आत्तापर्यंत वादाची मालिका सुरूच असून, आता सर्व घोळ अंगावर येत असताना कंपनी प्रशासनाने मात्र योजनेतील अनागोंदी प्रकरणी सल्लागार संस्था असलेल्या केपीएमजीवर ठपका ठेवला आहे. ...
मिळकती बांधण्यापेक्षा त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च आणि कोणत्या संस्थेला चालविण्यास दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी याचा विचार करून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अखेरीस मिळकतींच्या बांधकामांवर मर्यादा आणण्याचे ठरविले असून, त्यानुसार ...
देशातील गरोदर माता आणि नवजात बाळांचे मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ लागू केली असून, या योजनेंतर्गत महापालिकेच्या सातपूर येथील मायको रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत एक हजार ७०० रुग्णांनी लाभ घेतला आहे. ...
नाशिक : शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्र ...
नाशिक : राज्यात सत्तांतर झाले की अगोदरच्या सरकारच्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचा पायंडा रूढ होऊ लागला आहे. त्यातच नाशिकच्या मेट्रो, स्मार्ट सिटी आणि अन्य काही प्रकल्पांचा धांडोळा घेतला जाण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. परंतु केवळ यानिमित्ताने ग्र ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बायसिकल शेअरिंग प्रकल्पाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केल्यानंतर कंपनीने हा प्रकल्प कायम राहावा यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यासाठी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने मदत करण्याची तयारी दर्शविली अस ...