निवडणुकींमुळे महापालिकेचा अर्थसंकल्प जानेवारीतच सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली असली तरी अखेरीस फेब्रुवारी महिना उजाडला असून येत्या सोमवारी (दि. ७) आयुक्त कैलास जाधव हे स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...
महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना गोपनीय असली तरी ती अगोदरच फुटली असल्याने ती जाहीर होण्याची केवळ औपचारीकताच ठरल्याचे मंगळवारी (दि.१) जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून स्पष्ट झाले. ‘लोकमत’ने वानगीदाखल काही प्रभागांची रचना प्रसिद्ध केली होती, तीच खरी असल्य ...
नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला उपनगर नाका ते आम्रपाली झोपडपट्टी कालवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गळती होत असून, तिच्या दुरुस्तीमुळे या भागात गुरुवारी (दि.२७) दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.२८) दुपारनंतरचा पाण ...
महापालिकेची मोफत अंत्यसंस्कार योजना राबवण्यावर खर्च वाढला असून आगामी वर्षांसाठी साडेतीन कोटी रूपये खर्च असून त्यासाठी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव गुरुवारी (दि.१३) रोजी होणाऱ्या महासभेत सादर करण्यात आला आहे. दरम्यान पर्यावरण स्नेही अंत्यसंस्कारासाठी ...
आडगाव शिवारात महापालिकेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या आय टी हबसाठी सुमारे चारशे एकर जागा खासगी व्यक्तींकडून मिळणार असल्याने आता त्याची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून लवकरच या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहेत. ...
मिलिंद कुलकर्णी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना पत्र पाठवून ६ जानेवारीपर्यंत प्रभागरचनेसाठी आवश्यक असलेला लोकसंख्या, पुरुष-महिला वर्गीकरण असा तपशील मागवला ... ...
देवळाली परिसरातील शंभर कोटींच्या टीडीआर घाेटाळा विधानसभेत गाजला. त्यानंतर महापालिकेने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला जाग आली आहे. याबाबतच अहवाल सादर करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे चार आठवड्यांचा वेळ मागीतला आहे. याप्रकरणी शिव ...