शनिवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार येथील नाईकवाडीपुरा भागात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर वडाळारोडवरील शिवाजीवाडी झोपडपट्टीत पुन्हा एक रुग्ण मिळाला. ...
मुळातच प्रतिबंधीत क्षेत्रात जंतु नाशकांची फवारणी हे अग्निशमन तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम नाही तर जंतु नाशक फवारणी हे वैद्यकिय आणि आरोग्य विभागाचे काम आहे. ...
संजय पाठक, नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत महापालिकेने केलेले स्वयंमुल्यमापन अखेरीस केंद्रीय पथकाकडून नाकारले गेले आहे. महापालिकेने ... ...
शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे. ...
नाशिक शहरात गुरूवारी (दि.२१) दोन जणांचे पॉझीटीव्ह अहवाल आहे. यातील एक रूग्ण वडाळ्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्या संपर्कातील हा वीस वर्षीय युवक आहे ...
शहरात स्वच्छतेसाठी सातशे सफाई कामगार नियुक्तीच्या ठेक्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अखेर उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१९) उठवली आहे. त्यामुळे ऐन रोगराईच्या काळात महापालिकेला सफाई कामगारांची मोठी रसद उपलब्ध होणार आहे. ...