महापालिका क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोेरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याचा सिलसिला सुरूच आहे. पंचवटी परिसरातील राहूलवाडी, भराडवाडी, पेठरोड तसेच जुने नाशिक परिसरातून मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. ...
गावक-यांनी मात्र कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, परस्परांमधील ‘डिस्टन्स’ आदी सर्व नियमांचे पालन करण्याची अटदेखील घातल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले ...
मनपा प्रशासनाकडून केंद्रातून नागरिकांना कुठल्याही प्रकारची वैद्यकिय सेवा पुरविली जात नसल्याने मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. ...
नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या तीनशे पार केल्याने शहरात चिंतेचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात मात्र, नऊ रूग्णांवरच खऱ्या अर्थाने गांभिर्याने उपचार सुरू आहेत. १६ रूग्णांना प्राणवायु पुरवला असून तीन रूग्णांवर जीव रक्षक प्रणालीव्दारे उपचार सुरू अस ...
सावरकरनगर, महात्मानगर, गंगापूररोड ,नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य नाशिक, अंबड अशा विविध उपनगरांमध्ये झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला नागरिकांकडून प्राप्त होऊ लागली. ...
नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ नाशिक जिल्ह्यात संध्याकाळनंतर ... ...
वडाळागावातील गावठाणमध्येही कोरोनाबाधित रुग्ण झीनतनगर भागात रविवारी आढळून आला. वडाळ्यातील शंभरफुटी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सादिकनगर, महेबुबनगर, मुमताजनगर, साठेनगर या भागात मोठ्या संख्येने रुग्ण मिळून आले आहेत. ...