महापालिकेचे मावळते प्रशासक कैलास जाधव यांची बदली त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार बी.जी सोनकांबळे यांच्याकडून काढून उपआयुक्त करूणा डहाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर उद्यान उप आयुक्तांना देखील ३१ मार्चपर्यंत कार्यमुक्ततेचे आदेश दिले ...
महापालिकेचे नूतन आयुक्त आणि प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.२४) मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. जाधव यांची मात्र नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती झालेली नाही. ...
महापाालिकेच्या म्हणण्यानुसार ५२ तात्पुरते तर ३० अंतिम अभिन्यास मंजुर करण्या्त आले आहेत. १५७ सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. तर ४ हजार ३०० सदनिका निर्माणाधिन असून त्या लवकरच म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून या प्रकरणात कोणत्याही ...
शहरातील एक एकरापेक्षा अधिक मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील ३० टक्के घरकुले किती, अकरा वर्षांत मंजूर केलेले अभिन्यास किती, याची गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून म्हाडाने मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने महापालिकेच्या प्रशासकांवर बेतली आहे. सोमवारी (दि २१ ...
महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने एका दिवसात २९ लाख १९ हजार रुपये घरपट्टी थकबाकी मिळकतधारकांकडून आणि १ लाख ७१ हजार रुपये थकबाकी मिळकतधारकांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे ...
मिलिंद कुलकर्णी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिर इमारतीच्या जीर्णोद्धार कामावरून भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे व शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यातील श्रेयाची लढाई थेट विधानसभा अधिवेशनात पोहोचली. आमदार फरांदे यांनी जीर्णोद्धार कार् ...
महापालिका क्षेत्रातील वार्षिक भाडेमुल्य आणि खुल्या जागांवरील कर आकारणीत वाढ करण्याच्या माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला अखेरच्या महासभेत ‘ब्रेक’ लावण्याचा प्रयत्न सत्तारुढ भाजपने केला असून, माजी अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनाही क्लीनची ...
हापालिकेचे महापौर व विद्यमान नगरसेवकांची मुदत १४ मार्च २०२२ रोजी पूर्ण होत आहे. मात्र, त्याआधी निवडणूक घेऊन नवीन सदस्य सभागृहात येणे शक्य नसल्याने १५ मार्चपासून नाशिक महापालिकेवर प्रशासन राजवट लागू होणार आहे. नगरविकास विभागाने याबाबत आदेश काढत आयुक्त ...