नाशिक : ज्या नागरिकांना आपल्या तब्येतीबाबत काही शंका वाटल्यास त्या नागरिकाला जवळपासची कोविड तपासणी करू शकणारी मान्यताप्राप्त लॅब सुविधा कुठे मिळू शकेल? शासकीय, मनपा किंवा मान्यताप्राप्त कोविडच्या खासगी रुग्णालयात जायचे असेल तर जवळचे हॉस्पिटल कुठले? त ...
भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत अलून शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहीराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी केली आहे. ...
शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७७ मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींचे झाले असले तरी त्यांना अन्य आजारदेखील होते. तथापि, मृत्यूची अचूक मीमांसा करण् ...
नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता संसर्ग वाढू लागला आहे. आत्तापर्यंत सोळा कर्मचारी बाधित झाले असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये वैद्यकीय विभागाच्या दहा कर्मचाºयां ...
नाशिक : पाच वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यातील पाणीपुरवठा व अन्य कामांच्या सुमारे १७ कोटी रुपयांची बिले देण्याच्या प्रस्तावाला महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंजुरी दिली खरी; परंतु त्यातून भाजपअंतर्गत वाद पेटला आहे. महापौरांच्या निर्णयाला भाजपतील काही न ...
नाशिक शहरात कोरोना बळींची संख्या थांबत नसून गेल्या मंगळवारी (दि.२३) आठ जणांचे बळी कोरोनामुळेच झाल्याची नोंद महापालिकेत झाली. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ७६ झाली आहे. ...
कर्मयोगीनगर भागात असलेल्या नैसर्गिक नाल्याचे पाणी इतरत्र वळवून या नाल्याच्या आतमध्ये संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. अनधिकृत भिंतीमुळे नाल्याची लांबी कमी झाली असून, यामुळे येथील पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत असल्या ...
महापालिका आरोग्य प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना करत असले तरीदेखील दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव ही मोठी समस्या बनली आहे. नाशिक शहरातील पंचवटी, जुने नाशिक, वडाळागाव, पखालरोड, नाशिकरोड या भागात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे ...