शहरातील कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी, अशी मागणी उपमहापौर भीकूबाई बागुल यांनी आयुक्तांकडे केली आहे. ...
महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असताना, पालिकेतील सत्ताधारी गटच त्या प्रयत्नांच्या पूर्ततेत बाधा निर्माण करीत असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. कोरोना नियंत्रणासाठी महापौर सतीश कुलकर्णी हे विशिष्ट काढ् ...
रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सुर्यप्रकाश गायब राहिला. ...
नाशिक : शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडाच्या भूसंपादनाचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. त्यानुसारच तो मंजूर करण्यात आला असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. महासभेत सदरचा विषय मांडल्यानंतर त्यावर कोणीच चर्चा न केल्याने हा विषय ...
कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील तयारी वेगाने सुरू असून, लॉकडाऊन हटल्यास किंवा निर्बंध शिथिल झाल्यास ही सेवा दोन महिन्यांनी सहज सुरू ...
मनपाच्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांनी आरक्षण बदलण्याच्या उपसूचनेसाठीच वाद निर्माण केल्याचा आरोप सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार आणि गुरुमित बग्गा यांनी उपसूचना मागे घेतली आहे. ...