कोरोना निर्बंध संपुष्टात आल्यानंतरही शहरातील सुमारे पाचशे उद्याने बंद असून त्यामुळे नाराजी व्यक्त होत असतानाच आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच सर्व उद्याने खुली करण्याचे निर्देश दिल्याने ऐन सुटीच्या कालावधीत बालगाेपाळांना बागडण्याची सोय होणार आहे. मंग ...
जुने नाशिकमधून आलेल्या ५० ते ६० जणांच्या टोळक्याने गुरुवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावावर जाऊन अक्षरश: धुडगुस घालत तरणतलावाच्या मालमत्तेची तोडफोड केली. या प्रकाराबाबत सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला न ...
महापालिकेच्या घरपट्टी वसुली आधीच जिकिरीची झाली असताना त्यात दोन कर्मचाऱ्यांनी ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्राथमिक चाैकशी अंती सुषमा जाधव या महिला लिपिकास आयुक्त रमेश पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) तडकाफडकी निलंबित केले आहे ...
महापालिकेचे मावळते प्रशासक कैलास जाधव यांची बदली त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार बी.जी सोनकांबळे यांच्याकडून काढून उपआयुक्त करूणा डहाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर उद्यान उप आयुक्तांना देखील ३१ मार्चपर्यंत कार्यमुक्ततेचे आदेश दिले ...
महापालिकेचे नूतन आयुक्त आणि प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.२४) मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. जाधव यांची मात्र नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती झालेली नाही. ...
महापाालिकेच्या म्हणण्यानुसार ५२ तात्पुरते तर ३० अंतिम अभिन्यास मंजुर करण्या्त आले आहेत. १५७ सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. तर ४ हजार ३०० सदनिका निर्माणाधिन असून त्या लवकरच म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून या प्रकरणात कोणत्याही ...
शहरातील एक एकरापेक्षा अधिक मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील ३० टक्के घरकुले किती, अकरा वर्षांत मंजूर केलेले अभिन्यास किती, याची गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून म्हाडाने मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने महापालिकेच्या प्रशासकांवर बेतली आहे. सोमवारी (दि २१ ...
महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने एका दिवसात २९ लाख १९ हजार रुपये घरपट्टी थकबाकी मिळकतधारकांकडून आणि १ लाख ७१ हजार रुपये थकबाकी मिळकतधारकांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे ...