बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे या ठाकरे कुटुंबातील सदस्य आणि नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिक यांचा ऋणानुबंध आहे. राज यांनी वेगळी वाट चोखाळली तरी त्यांच्याविषयी शिवसैनिकांना प्रेम आणि आपुलकी आहे. २०१२ मध्ये नेत्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी म ...
शिवसेनेतील बंड गुप्त आणि सुप्तपणे घडले, त्याच कार्यपद्धतीनुसार नाशिक जिल्ह्यात पक्षाचा विस्तार सुरू आहे. मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे बंडात सुरुवातीपासून शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे गेले. तालुकानिहाय रणनीती व चाचपणी ...
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गावठाण भागात चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुरू असलेल्या कामांना राजकीय कार्यकर्तेच विरोध करत असून, दोन दिवसांपूर्वी पाटील गल्ली परिसरात एका अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याला थेट अतिदक्षता विभागात दाखल कर ...
महापालिकेच्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असून जवळपास प्रत्येक प्रभागात दोन ते अडीच हजार मतदारांच्या नावांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे त्यावर आधारित आरक्षणदेखील चुकीचे झाल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे, तर शिवसेनेच्या वती ...
महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात घेाळ आढळल्याने त्याबाबत राजकीय नेते आणि इच्छूकांच्या तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. त्या पाश्व'भूमीवर आयुक्त रमेश पवार यांनी तातडीने कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आणि प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदारांची पडताळ ...
करदात्यांना प्रोत्साहन देत आकर्षित करण्यासाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. याअंतर्गत एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या करदात्यांना एप्रिल महिन्यात पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के सवलत दिली गेली, तर जूनमध्ये दोन टक्के सवलत दिली जात असून त्यास प्रतिस ...
पाणीपट्टी सहज उपलब्ध होऊन त्यासाठी भरणा करण्यासाठी उपयुक्त असलेले एनएमसी ‘वॉटर टॅक्स ॲप’ महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. नागरिक आता ते गुगल प्ले स्टोअर्सवरून डाऊनलोड करून घेऊ शकणार आहेत. अर्थात अशाप्रकारच्या ॲपच्या वापरकर्त्यांना चार टक्के सवलत देण ...