राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात १ लाख ४१ हजार १९१ बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ४ लाख ४५ हजार १८४ असे एकूण ५ लाख ८६ हजार ३७५ बालकांना पोलिओचे डोस ...
महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना वैद्यकीय सेवा तत्काळ पोहोचावी यासाठी फिरता दवाखाना तयार केला असून, या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सिडकोतील प्रभाग २४ मधील भुजबळ फार्मजवळ असलेल्या सुंदरबन कॉलनीतील रस्ताच बॅरिकेड टाकून वाहतुकीसाठी बंद करून टाकण्यात आल्याने रहिवाशांना डोकेदुखी ठरली आहे. शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी ही नाकाबंदी केल्याची तक्रार संबंधित रहिवाशांनी शिवसेनेच ...
शहरातून जाणाºया मुंबई-आग्रा तसेच नाशिक-पुणे महामार्गासह अन्य ठिकाणी दुभाजकांवर अतिक्रमण होत असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा तर पोहोचत आहेच शिवाय, अस्वच्छतेलाही निमंत्रण मिळत आहे. या साºया प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसून येत ...
नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळेभाडे आकारणीसंबंधी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
दिव्यांग व्यक्तींसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मांडण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी मालमत्ता करातही सवलत देण्याचा महापालिकेचा विचार असून, तसा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आ ...