लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

महापौरांकडे बैठक : महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश २६ हॉकर्स झोनबाबत तिढा - Marathi News | Meetings to Mayor: A month-long order to put the question in line with the 26 Hawker zone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरांकडे बैठक : महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश २६ हॉकर्स झोनबाबत तिढा

नाशिक : राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने शहरात सहाही विभाग मिळून २२५ हॉकर्स झोन निश्चित केले. परंतु, आतापर्यंत केवळ ४६ ठिकाणीच महापालिका हॉकर्स झोन कार्यान्वित करू शकली. ...

नाशिक शहरातील २६ हॉकर्स झोन ठरले वादग्रस्त, तिढा कायम - Marathi News |  The 26 Hawker zones in Nashik city have become controversial, uninspired | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील २६ हॉकर्स झोन ठरले वादग्रस्त, तिढा कायम

महापौरांकडे बैठक : महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश ...

नाशिकमधील नवीन मिळकतधारकांकडून मार्चअखेरपर्यंत करणार करवसुली - Marathi News |  New taxpayers from Nashik will be able to get tax recovered by the end of March | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील नवीन मिळकतधारकांकडून मार्चअखेरपर्यंत करणार करवसुली

महापालिकेने बजावल्या नोटिसा : सुमारे १२ कोटी रुपये महसूल अपेक्षित ...

राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील बंद पडलेला ‘लेझर शो’ उद्यापासून होणार सुरू - Marathi News |  Raj Thackeray's dream project 'Ledger Show' will start from tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील बंद पडलेला ‘लेझर शो’ उद्यापासून होणार सुरू

वनौषधी उद्यान : वनविभागामार्फत आता ‘कथा अरण्याची’ ...

महापालिका शिक्षकांचे महापौरांना साकडे - Marathi News | Mayor of municipal teachers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका शिक्षकांचे महापौरांना साकडे

महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, महापौरांनी २३ पैकी १९ मागण्या मान्य करत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाधिकारी नितीन उपासनी ...

प्रभाग बैठकीत एकच विषय मंजूर - Marathi News | Only one subject in the ward meeting approved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग बैठकीत एकच विषय मंजूर

प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या असो की बंद पथदीप असो संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर एकतर कर्मचारी नाही किंवा कर्मचारी पाठविले आहेत असे एकच ठरलेले उत्तर दिले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी करून अधिकाºयांच्या उडवाउडवीच्या ...

एका प्रस्तावासाठी प्रभाग समितीची  सभा - Marathi News |  Ward Committee meeting for a proposal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एका प्रस्तावासाठी प्रभाग समितीची  सभा

महापालिका प्रभाग समित्यांची दरमहा एक सभा होत असते. मात्र, या प्रभाग समित्यांवरही प्रस्तावांची वानवा दिसून येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.२९) झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अवघ्या एका विषयासाठी प्रभाग समितीची सभा बोलाविण्यात आली आणि अन्य वि ...

आता दंड कोणाला करायचा? - Marathi News |  Now who wants to punish? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता दंड कोणाला करायचा?

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने नागरिकांना दंडीत करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी नियुक्त केले तसेच कारवाईदेखील केली, परंतु खुद्द महापालिकाच नदीपात्रात प्रदूषण करीत असून, कोणत्याही प्रक्रियेशिवाय आगरटाकळी मलनिस्सारण केंद्रातून पाणी थेट नदीत ...