नाशिक : नासर्डी तथा नंदिनी नदीपात्रात रासायनिक सांडपाणी सोडणाºया औद्योगिक वसाहतीतील १८ कंपन्यांविरुद्ध महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळासह एमआयडीसी कार्यालयाकडे पत्र पाठवून तक्रार केली आहे. ...
इंदिरानगर : वडाळागावातील अनधिकृत भंगार गुदामांच्या अतिक्रमणामुळे बकालपणा वाढत असून, यामुळे स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...