महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांसंबंधीच्या प्रकरणांचा तातडीने निपटरा होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आॅटो डीसीआर प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत ७२४ प्रकरणे दाखल झालेली असली तरी त्यातील ३२४ प्रकरणांमध्ये विविध प्रकारच्या त्रुट ...
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
दत्त मंदिर रोडवरील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड बनल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील झाडाझुडपांमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याने पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली ...
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले आणि शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी, विधायक कामांबाबत शिवसेना नेहमीच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता ...
महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळावर फक्त महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्याच वाहनांना जागा ठेवण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर त्याविरोधात पहिली प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपातूनच उमटली ...
महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत उभारलेल्या घरकुलांमध्ये अनेक ठिकाणी पोटभाडेकरू असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाने केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. त्याबाबत विधी समितीच्या सभेत गांभीर्याने चर्चा होत संबंध ...