लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशिक महापालिकेतील ४७८ सफाई कर्मचा-यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 478 sweepers in Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेतील ४७८ सफाई कर्मचा-यांच्या बदल्या

महापालिका : लोकसंख्येनुसार विभागनिहाय नियोजन ...

नाशकात घरपट्टीपाठोपाठ पाणीपट्टीतही दरवाढीचे संकेत - Marathi News | Indicators of the rise in the water table in the house after the house pack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात घरपट्टीपाठोपाठ पाणीपट्टीतही दरवाढीचे संकेत

महापालिका : महावितरणच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने आकारणी शक्य ...

भारतीय विद्यार्थी सेनेकडून घरपट्टीची होळी - Marathi News | Holi gardens by Indian students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय विद्यार्थी सेनेकडून घरपट्टीची होळी

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करण्यात आली आणि भाजपाविरोधी घोषणा देण्यात आल्या. ...

भाजपा बॅकफूटवर येण्याचे संकेत - Marathi News |  The sign of BJP coming back to power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा बॅकफूटवर येण्याचे संकेत

महापालिका महासभेने मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ केल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ या शासकीय निवासस्थानासमोरच घरपट्टीची होळी करत निषेध नोंदविला ...

व्यापारी, उद्योजकांची ‘करकोंडी’ - Marathi News |  Traders, entrepreneurs 'karakandi' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यापारी, उद्योजकांची ‘करकोंडी’

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेसमोर मिळकत करांमध्ये वाढ करण्यासंदर्भात ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत. ...

अंगणवाडी कर्मचाºयांची धरणे - Marathi News |  Take care of Anganwadi workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी कर्मचाºयांची धरणे

जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाºयांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. ...

नाशिक महापालिकेला हवेत निष्णात वकील - Marathi News | The lawyer of Nashik Municipal Corporation in the air | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेला हवेत निष्णात वकील

कामगार कायद्यासह विधी आणि भूसंपादन प्रकरणांशी संबंधित महत्त्वपूर्ण दावे हाताळण्यासाठी महापालिकेकडून पॅनलवर निष्णात व अनुभवी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर फलकांचे अतिक्रमण - Marathi News | Encroachment of boards on Wadala-Pathardi road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा-पाथर्डी रस्त्यावर फलकांचे अतिक्रमण

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक व्यावसायिकांचे जाहिरात फलकांचे जाळे बनले असल्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत चालले असून, स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा नाका ते पाथर्डीगाव चौफुली हा वडाळा ...