विनापरवानगी मोर्चा काढून महानगरपालिका मुख्यालयाचे मुख्यप्रवेशद्वार अडवून ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात श्रमिकनगर येथील दीपक डोके व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहाही विभागांत साफसफाईसाठी कामगारांचे समसमान वाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिकरोड परिसरातील ४७८ कामगारांच्या बदल्या केल्या. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून या बदल्यांमुळे नियोजन विस्कळीत होऊन प्र ...
एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर् ...
पावणेदोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनपाच्या मालकीची समाजमंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये यांसह तब्बल ९०० हून अधिक मिळकतींसंदर्भात राबविलेल्या सर्वेक्षणावरील धूळ झटकण्याचे काम विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे या ...
महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजता होणाºया विशेष महासभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, महापौरांनी सोमवारी (दि.२६ ...
महानगरपालिकेच्या वतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आता व्यापारी, उद्योजक संघटनाही एकवटल्या असून करवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२७) महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. ...