सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या सुमारे साडेतीनशे एकर जागेवर विनापरवाना बांधकामे केल्याबद्दल जागामालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, १५ दिवसांत बांधकामे न हटविल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. ...
महापालिकेने फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फूलविक्रेत्यांविरुद्ध सोमवारी (दि.५) पुन्हा एकदा कारवाई सुरू केल्यानंतर संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाचे वाहन अडवत त्यासमोर ठिय्या मांडला. जप्त केलेला माल परत मिळावा ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या बुधवारी (दि.७) सादर करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसचिव विभागाला पत्र दिले असले तरी, सद्य:स्थितीत स्थायी समितीवर अवघे तीनच सदस्य असल्याने आयुक्तांची कोंडी होऊन अंदाजपत्रकाचा तिढा वा ...
देशभर ‘जीएसटी’च्या माध्यमातून एकच करपद्धती अंमलात आल्यानंतर महापालिकेला दरमहा ७३.४० प्राप्त होत होते. मात्र, राज्य शासनाकडून मार्च महिन्याच्या अनुदानात ५३ कोटी ६६ लाख रुपये कपात करून महापालिकेच्या हाती केवळ १९ कोटी ७४ लाख रुपये टेकविले आहेत. त्यामुळे ...
होळीच्या दिवशी इंदिरानगर-वासीयांच्या रागाचे कारण ठरलेल्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर नादुरु स्त झालेली मुख्य जलवाहिनी काही तासांत दुरुस्त करून सायंकाळी कमी दाबाने का होईना पाणी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
विल्होळी जकातनाका येथे असलेल्या मनपाच्या कचरा डेपोमधून अलीकडे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, त्यामुळे थेट पाथर्डी फाट्यापर्यंतचा परिसर प्रभावित झाला आहे. परिसरातील नागरिक व कचरा डेपोजवळून जाणाºया महामार्गावरील वाहनधारकांना या दुर्गंधीने हैराण के ...
नाशिकरोड : मनपाने घरपट्टीमध्ये करवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपाने घरपट्टीमध्ये जी ...
परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तक्रार करूनही मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...