लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

इच्छुकांनी उमेदवारीसाठी बांधले बाशिंग! प्रभाग १३ : भोसले कुटुंबीयातील सदस्य रिंगणात - Marathi News | Bashards built for candidacy! Ward 13: Members of the Bhosale family in the ring | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इच्छुकांनी उमेदवारीसाठी बांधले बाशिंग! प्रभाग १३ : भोसले कुटुंबीयातील सदस्य रिंगणात

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) साठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच इच्छुकांनी उमेदवारीसाठी बाशिंग बांधले असून, पक्षीयस्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. ...

महापालिका : चौकशी पूर्ण; संबंधित चौघांनाही बजावल्या नोटिसा अधिकाºयांवर दोषारोप सिद्ध - Marathi News | Municipal: complete inquiry; All the four related to the notices were proved to the accused | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : चौकशी पूर्ण; संबंधित चौघांनाही बजावल्या नोटिसा अधिकाºयांवर दोषारोप सिद्ध

नाशिक : महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फेºयात अडकलेल्या चौघा अधिकाºयांवरील दोषारोप सिद्ध झाले असून, चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटिसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आह ...

‘यांच्या’ व्यथा जाणिल्या कुणी? - Marathi News | Who knows 's' sorrow? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘यांच्या’ व्यथा जाणिल्या कुणी?

नाशिक : घंटागाडी थोडी उशिरा आली की, कामगारांच्या नावाने बोटे मोडायला आपण मोकळे होतो. परंतु, आयुष्यभर घाण-कचºयातच काम करणाºया या कामगारांच्या व्यथा-वेदना जाणल्या आहेत कुणी? ...

‘आप’च्या वतीने मनपासमोर आंदोलन - Marathi News | On behalf of AAP, Manpasamora agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आप’च्या वतीने मनपासमोर आंदोलन

नाशिक : महिला दिनाचे औचित्य साधत आम आदमी पार्टीच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करीत महिला कार्यकर्त्यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहाच्या मागणीकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ...

नाशिक मनपा : अग्निशामक दलाच्या चालकाने केला १५ हजार लिटर डिझेलचा अपहार - Marathi News | Nashik Municipal Corporation: Fire brigade's driver killed 15,000 liters of diesel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपा : अग्निशामक दलाच्या चालकाने केला १५ हजार लिटर डिझेलचा अपहार

पावत्या शहरातील त्र्यंबक नाक्यावरील एका पेट्रोलपंपचालकाकडे जमा करून भोळे याने प्रत्यक्षरीत्या वाहनांमध्ये इंधन न भरता १५ हजार २८० लिटर डिझेल खरेदीचा घोटाळा करून परस्पर डिझेलची विल्हेवाट लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे ...

नाशिक महापालिकेतील चौघा अधिका-यांवर दोषारोप सिद्ध - Marathi News |  Four convicts in Nashik Municipal Corporation were convicted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेतील चौघा अधिका-यांवर दोषारोप सिद्ध

चौकशी पूर्ण : मुंढेंनी दिली चौकशीला चालना, संबंधितांना बजावल्या नोटीसा ...

नाशकात प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरू - Marathi News |  In the Nashik elections, the by-elections for the by-elections of Ward 13 are underway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरू

चुरस वाढणार : भोसले कुटुंबीयातील सदस्य रिंगणात ...

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीत ‘महिला राज’ - Marathi News |  Women's Season in Standing Committee of Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेतील स्थायी समितीत ‘महिला राज’

९ महिला सदस्य : पहिल्यांदाच सभापतीपदी महिलेला संधी मिळण्याचे संकेत ...