नाशिक : महापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात २२५ ठिकाणी निश्चित केलेले हॉकर्स झोन येत्या २० मार्चपर्यंत कार्यान्वित करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला. ...
मुंढे यांनी 9 फेब्रुवारी रोजी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यानंतर मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे प्रशासकीय साफसफाईला सुरुवात केली होती. ...