महापालिकेने यापूर्वीच्या ‘स्मार्ट नाशिक’ अॅपला गुडबाय करत नव्याने तयार केलेल्या ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नवीन अॅपवर १५ दिवसांत ११०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित आहेत. ११०९ पैकी ८५१ तक्रारी निकाली काढण ...
महापालिकेने टाकलेल्या ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, भुयारी गटार विभागाच्या पथकाने म्हसरूळ शिवारात एका शेतकऱ्याकडून मोटार जप्त करण्याची कारवाई केली आहे. ड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गो ...
महापालिकेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे सुरू करण्यात आलेल्या खतप्रकल्पावरील बंद अवस्थेत धूळ खात पडून असलेल्या मशीनरी सुरू करण्यात आल्याने खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, दररोज सुमारे पन्नास टन खत तयार केले जात असल्याची माहिती नाशिक वेस्ट मॅनेजम ...
नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवारीवरून सत्ताधारी भाजपात नाराजीनाट्य बघायला मिळाले तर विरोधीपक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरुद्ध शड्डू ठोकले आहे. गुरुवारी (दि.१५) स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी सत्ताधारी भाजपात रंगल ...
नाशिक : महापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आतापर्यंत ७० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात शहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश आहे. २१ दिवसांत संबंधित थकबाकी ...
नाशिक : महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिला विराजमान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांनी गुरुवारी (दि.१५) उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा उ ...