महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत चुरशीचा सामना होण्याची चिन्हे दिसू लागली असून, बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे. सोमवारी (दि.१९) शिवसेनेकडून स्नेहल संजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव यांनी ...
जुलै २०१६ मध्ये महापुरात उद््ध्वस्त झालेल्या ‘गोदापार्क’चे नव्याने डागडुजीचे काम सुरू झाले असून, महापुरात पुन्हा मोठे नुकसान होणार नाही, यादृष्टीने नव्याने डिझाइन तयार करण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतूनच सदर काम पुन्हा हाती घेण्या ...
नाशिक - महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणा-या तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी न ...
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत अवघे दोन अर्ज दाखल झाले असून, प्रमुख राजकीय पक्षांकडून सोमवारी (दि.१९) उमेदवारी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. दि. २० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ...
महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता निवडणूक होत असून, भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके आणि शिवसेनेच्या संगीता जाधव यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान, वर्षभर भाजपाला साथ देणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या ...
देश आणि राज्याच्या स्तरावर शिवसेना-भाजपात कमालीचा आलेला दुरावा पाहता, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उभयतांकडून ताक ...