दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून दिव्यांगांना वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याऐवजी त्यांना उपयुक्त ठरतील अशा भांडवली कामांवर भर देण्याचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला निर्देशित केल्याचे समजते. त्यामुळे महापालिक ...
स्थायी समितीऐवजी थेट महासभेवर महापालिकेचे अंदाजपत्रक ठेवण्याचा आयुक्तांचा मनसुबा उधळून लावल्यानंतर आता ३१ मार्चच्या आत अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात सत्ताधारी भाजपाची मोठी कसोटी लागणार आहे. आयुक्तांकडून स्थायी समितीवर गुरुवारी (दि. २२) अंदाजपत्रक सादर ...
परिसरातील मोकळ्या भूखंडावर कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय होऊनदेखील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कचरा विल्हेवाटीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सफाई करून कचरा टाकणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी ...
शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पा ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पंचवटी विभागातील आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा-नांदूर रोडवर मोहीम राबवित अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. या कारवाईत पत्र्याचे ३१ शेड आणि ४० ओटे हटविण्यात आले. याशिवाय, सामासिक अंतरातील पक्क्या बांधकामांवरही हात ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी नगरसेवकां ...