पंचवटी प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाल पूर्ण झाला तरी पंचवटी प्रभागातील नागरी समस्या ‘जैसे थे’ असल्याचे सांगून सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपालाच घरचा अहेर दिला. ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिकाºयांनी पक्षाच ...
नाशिक : बससेवा सुरू करणे, पायी व सायकलींचा वापर वाढविण्याकरिता अडथळामुक्त रस्ते व पदपथ तयार करणे, या पायाभूत सोयीसुविधांना प्राथमिकता देणारे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर क ...
महापालिका सेवेत दाखल होताना मागासवर्गीय असलेल्या ११ कर्मचाºयांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, याबाबतची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. येत्या दहा दिवसांत संबंधित कर्मचाºयांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच् ...