निवडणूक काळात मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रभागाचा कायापालट करण्याबरोबरच अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र नगरसेवक झाल्यावर प्रभागातील विकासकामे तर सोडाच परंतु साध्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिकाºयांकडे वारंवार तगादे लावावे लागत आहे. ...
महापालिकेने दि. १ एप्रिल २०१८ पासून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे करून घंटागाडीत न टाकणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांना पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ज्यांच्याकडे डस्टबिन नाहीत त्यांनी कागदामध्ये ओला कचरा ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारून दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांनी अवलंबिलेल्या ‘त्रिसूत्री’मुळे बुधवारी (दि. २८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकही प्रस्ताव विषयपत्रिकेवर येऊ शकला नाही. त्यामुळे सभापतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ...
महापालिकेने वर्षानुवर्षांपासून मिळकत कर थकविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत शहरातील ३९४ मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी मार्गावरील कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयासह सिकॉफ ...
नाशिक : मनपाच्या कर विभागाने शहरातील बीएसएनएलचे १६ मोबाइल टॉवर्सवर जप्तीची कारवाई केली आहे. बीएसएनएलकडे एक कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली. महापालिकेच्या या कारवाईविरोधात बीएसएनएलने २००६ मध्ये उच्च न् ...
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने सलग दुसºया वर्षीही भाजपचाच सभापती विराजमान होणार आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी नव्या चेहºयांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...