महापालिकेच्या सातपूर विभागात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मागील वर्षी मनसेच्या पाठिंब्याने भाजपाने सातपूर प्रभागाची सत्ता ताब्यात ठेवली होती. आता भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांन ...
महापालिकेच्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठी विविध सूचनांचा वर्षाव करतानाच प्रभागातील कामांसाठीही आयुक्तांकडे आग्रह धरला. प्रामुख्याने, आयुक्तांनी लागू केलेल्या त्रिसूत्रीतून वगळण्यात आलेल्या कामांचा पुन्हा अंदाजपत्रकात समावेश करण् ...
अधिकाऱ्यांना धमक्या देऊन कामे होणार नाहीत. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. करवाढ सुधारणेसारखे कटू निर्णय घ्यावे लागतील. एकांगी विचार करून चालणार नाही. एकमेकांना शिव्या देऊन पर्याय निघणार नाहीत. तुमची परिस्थिती अवघड आहे म्हणून मी बोलतो आहे. ...
काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय कर ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली. ...
महापालिकेने मार्चअखेरपूर्वीच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडल्यानंतर घरपट्टीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांविरोधी जप्तीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत ४१५ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली असून, येत्या १५ दिवसांत जप्त मिळकतींचा लिलाव काढून व ...
महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या प्रभाग सभापतिपदाची समीकरणे येत्या ६ एप्रिलला प्रभाग १३ (क) मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवर अवलंबून आहेत. पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखली अथवा शिवसेनेने खेचून घेतली तर पश्चिमवर विरोधकांचा सभापती विराजमान होईल आणि भाजपाने जा ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत मनसेसह शिवसेना आणि भाजपा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, सुरुवातीला सेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आता मनसे विरुद्ध भाजपा यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगली आ ...