नागरिकांनी घरपट्टीची बिले मुदतीपूर्वीच भरल्यास त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी महापालिकेने लागू केलेली सवलत योजना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आॅनलाइनद्वारे पाणीपट्टीचा भरणा केल्यास ...
नाशिककरांना यापुढे सुविधा पाहिजे असतील तर करसंकट झेलावे लागणार आहे. शहरात नव्याने आढळून आलेल्या सुमारे ५९ हजार मिळकती तसेच नव्याने बांधकाम होणाऱ्या मिळकतींसाठी महापालिकेने करयोग्य मूल्य आकारणीत पाच ते सहा पटीने वाढ केली असून, यापुढे बांधीव इमारतींबरो ...
नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता देण्यात आलेली ३१ मार्चची मुदत संपल्यानंतर ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वै ...
महापालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्र करून न देणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली असून, दुसºया दिवशी ५४ नागरिक व व्यावसायिकांकडून ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ओला-सुका कचरा स्वतंत्रपणे देणाºया नागरिकांचे गुलाबपुष्प ...
महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडी ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी सादर केलेल्या १७८५.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटी रुपयांची भर घालत १९००.१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने शनिवारी (दि.३१) झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत महापौरांना सादर केले. ...