महापालिकेने १ एप्रिल २०१८ पासून नव्याने उभारण्यात येणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चित करत त्यात पाच ते सहा पटीने वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत असताना आयुक्त तुकाराम मुंढे मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यापूर्वी शहरात मोकळ्या जमिनींवरील कर व ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा धुराळा बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता खाली बसला. अखेरच्या दिवशी उमेदवारांनी प्रचार रॅलीऐवजी घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केले. येत्या शुक्रवारी (दि.६) ...
‘हम फुलों की तरह अपनी आदतसे बेबस है, तोडने वालेको भी खुशबू देते है’.... हा डॉयलॉग ऐकवत तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेत आयुक्त असताना सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक सादर करतेवेळी प्रत्येक नगरसेवकाला स्वेच्छा निधी १० लाख आणि प्रतिनगरसेवक ४० लाख रुपय ...
महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी न देता त्यांच्याविरुद्ध थेट निलंबनाची कारवाई केली जात असल्याबद्दल विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी बुधवारी (दि.४) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. यावेळी, नियमात राहूनच कारवाई केली ...
महापालिकेने दुपारी फेरीवाल्यांची बैठक घेऊन जागा निश्चित केली. त्यानुसार सायंकाळी चौकातील सर्व टपºया आणि हातगाड्या एकाच ठिकाणी ठेवून संबंधित व्यावसायिकांनी पूजा केली. परंतु कुणाची दृष्ट लागली आणि टपºयांचा फोटो पालिकेवर पाठविण्यात आला. रात्री तडक अकरा- ...
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हॉटेल किनारा जमीनदोस्त करण्याची कारवाई बुधवारी (दि. ४) सकाळी केली. नजराणा न भरलेल्या आणि येणे नसलेल्या जागेवर विनापरवाना बांधकाम उभे करण्यात आल्याने पालिकेमार्फत सदर कारव ...