महापालिकेने शहरात मिळकत करात वाढ केल्यानंतर मोकळ्या भूखंडांवर कर आकारणी आणि त्यापाठोपाठ शेती क्षेत्रावरही कर लागू केल्याच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण तप्त होत असताना त्यात स्थायी समितीही सहभागी झाली. ...
आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजाराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद चौथ्या दिवशीही कायम असून, शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी भाजीविक्रे त्यांनी हातात वाट्या घेऊन नागरिकांसमोर थेट भीक मांगो आंदोलन केले. ...
नाशिकरोड : प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी असताना तुम्ही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद का नाही केला अशी विचारणा केल्याचा राग आल्याने मनपा स्वच्छता निरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...
नाशिक : शेतीवर नव्हे तर जमिनी आणि बांधकामांवर कर लावल्याचा दावा करीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केली आणि त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...
नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट व पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. महापालिकेत बुधवारी (दि. ११) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंप ...
नाशिकरोड : मनपा प्रशासनाच्या घरपट्टीसोबत शेती व निवासी पार्किंग करवाढीच्या निषेधार्थ जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध करत आक्रमक आंदोलन करण्याचा सूर आळवला. ...
नाशिकरोड : नाशिकरोड विभागामध्ये गेल्या आठ दिवसांत प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणारे व ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण न करणाºया २०६ जणांकडून जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...