लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नेत्रदान : नाशिक अग्निशामक दलाचे बंबचालक पोटिंदे यांचा मृत्यू - Marathi News | Eye donation: Nashik Fire Brigade Brigade's Permanent Destroyer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेत्रदान : नाशिक अग्निशामक दलाचे बंबचालक पोटिंदे यांचा मृत्यू

नाशिक : शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत असलेले जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) हे शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे हजर होते. संध्याकाळी सहा वाजता अचानकपणे पोटिंदे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ते दुर ...

स्मार्ट सिटीचे झुंजुमुंजु झाले... - Marathi News |  Smart City ties up ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटीचे झुंजुमुंजु झाले...

गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्ट सिटी या शब्दाने नागरिकांवर गारुड केले होते. स्मार्ट सिटीत समावेशासाठी प्रबोधन कार्यक्रमात अगदी रांगोळी स्पर्धाही झाल्या, परंतु त्यानंतर स्मार्ट म्हणजे नाशिकचे नक्की काय होणार, हे कोणालाही सांगता येत नव्हते. अनेक प्रकार ...

बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची संधी - Marathi News | The opportunity to regulate illegal constructions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची संधी

राज्य सरकारने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्टÑ नगररचना प्रशिमत संरचना धोरणाला मुदतवाढ देण्याची तरतूद केल्यानंतर नाशिक शहरात पुन्हा एकदा महापालिका मुदतवाढ देणार आहे. ...

खासगीकरणाचा घाट, रसिकांना त्रास - Marathi News | Private wharfage, harassment to the lovers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगीकरणाचा घाट, रसिकांना त्रास

महाकवी कालिदास कलामंदिर हे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एकमेव अद्ययावत आणि सोयीचे नाट्यगृह असून याठिकाणी नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा, छोटी साहित्य संमेलनेदेखील होतात; परंतु आता खासगीकरणानंतर असे कार्यक्रम होण ...

बिटको रुग्णालयात  रुग्णांचा ओघ सकाळीच - Marathi News | Bitco hospital patients' morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको रुग्णालयात  रुग्णांचा ओघ सकाळीच

मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत दोन तास बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला असून, त्याबाबत माहिती फलक लावला नसल्याने सकाळच्या ओपीडीवर रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत सायं ...

सिडकोत आधी नोटिसा, मग बांधकामे हटणार - Marathi News |  Notice before Cidcoat, then the constructions will be removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत आधी नोटिसा, मग बांधकामे हटणार

सिडकोतील २५ हजार घरांची अतिक्रमणे हटविण्याआधी महापालिकेने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून, त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ...

कालिदास कलामंदिर खासगीकरणानंतर वाढेल व्यावसायिकता - Marathi News |  Kalidas Kalamandir Growth After Privatization Professionalism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालिदास कलामंदिर खासगीकरणानंतर वाढेल व्यावसायिकता

शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा विचार असून, या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे. ...

पालखी समितीचे मन वळविण्याचे मनपाचे प्रयत्न - Marathi News |  Mental effort to persuade the Palkhi Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखी समितीचे मन वळविण्याचे मनपाचे प्रयत्न

नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागत सोहळ्यासाठी नाशिक पंचायत समितीची नूतन जागा शोधण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने पदाधिकाऱ्याचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीच्या जागी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळच स्वागत करण्यास ...