: गंगापूररोडवरील केनिंगस्टन क्लबने महापालिकेने बजावलेली एक कोटी ४८ लाख रुपयांच्या भरपाईच्या नोटिसीतील आरोप फेटाळला असून, त्यातील आरोपांचा इन्कार करताना भरपाईची मागणीच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. ...
महापालिकेने अन्यायकारक, बेकायदेशीर लादलेल्या करवाढीविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या बैठकीत उच्च न्यायालयात रीट पिटीशन व जनहित याचिकाही दाखल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. ...
महापालिकेने बांधलेली घरकुले परस्पर भाडेतत्त्वावर देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश विधी समितीने देऊनही या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे पाहून भारतनगर आणि वडाळागावातील घरकुले भाडेतत्त्वावर देण्याचा जोरदार सपाटा लावण्यात आला आहे. ...
माजी महापौर प्रकाश मते यांना ४८ तासांत दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणाऱ्या महापालिकेने आता याच कालावधीत पर्यावरण विभागाची दुसरी नोटीस धाडली आहे. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच रंगण्याची शक्यता आहे. ...
नाशिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविले. ...
नाशिक : विविध सफाई कामगार संघटनांनी विरोध केल्याने अनेकदा महापालिकेने गुंडाळलेल्या सफाई कामगारांच्या भरतीचा विषय अखेरीच पुन्हा पटलावर आणला असून, आचारसंहिता संपताच अखेरीस सातशे सफाई कामगारांची कंत्राटी पद्धतीने (आउटसोर्सिंग) भरती करण्यात येणार आहे. त् ...
नाशिकरोड : प्लॅस्टिकबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नाशिकरोडमधील एका व्यापाºयाने चक्क चिल्लरमध्ये दंड भरल्याने चिल्लर मोजता-मोजता अधिकाºयांची चांगलीच दमछाक झाली. ...