शहरातील बहुचर्चित कपाटकोंडी आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आयुक्तांनी स्थायी समितीवर यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे काही हजार इमारतींचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीत सादर प्रस्तावावर पंधरा दिवसांच्या आत कोणताही निर्णय न झाल्यास तो संमत समजून कार्यवाही करण्यात येणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रस्तावात तसा उल्लेख करून प्रस्ताव सादर केल्याने समितीला मोठा दणका दिला आहे. ...
महापालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या अधीक्षक अभियंतापदी संदीप नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कोकण पाटबंधारे विकास महामंडळातून प्रतिनियुक्तीवर येत आहे. ...
वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील गणेशवाडी येथील वापराविना पडून असलेल्या भाजीमंडईचा वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. आता या मंडईसाठी लवकरच लिलाव काढण्यात येणार आहेत. ...
येथील प्रभाग क्रमांक ११ मधील स्वारबाबानगरातील घरांमध्ये गेल्या महिनाभरापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त घाणपाणी शिरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नगरसेवकासह मनपाच्या अधिकाºयांनी धाव घेतली. येत्या तीन दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाº ...
‘आज सर्वांना कल्पना देऊन पाहणी केली, यानंतर अचानक दौरा करेल, तेव्हा चित्र बदललेले असावे’, अशी तंबी देत सर्वच विभागप्रमुखांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फैलावर घेतले. ...
कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेला कल्याणकारी कामे करावी लागत असल्याने त्यात नफा- तोट्याचा मेळ नसतोच. केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नफेखोरी हाच उद्देश असता तर शासनालादेखील आपल्या डोक्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज वागवावे लागते. जनकल्याणासाठी ...