गेल्या अनेक दिवसांपासून हिरावाडी परिसरातील पाण्याच्या पाटालगत मृत जनावरांचे अवशेष तसेच मृत जनावरे फेकली जात असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाटकिनारी मृत जनावरे व जनावरांचे अवशेष पडूनच असल्यान ...
शहरातील सुमारे सहा ते साडेसहा हजार इमारतींनी कपाटे सदनिकेत सामावून घेऊन केलेल्या नियमभंगामुळे रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाचा तोडगा स्थायी समितीने मान्य केला आहे. ...
अझहर शेख / नाशिक : महापालिका अग्निशामक दलाच्या मुख्यालयाचा दुरध्वनी खणखणला..., ‘हॅलो, सिव्हिल हॉस्पिटलमागे एक म्हातारे बाबा खड्डयात पडले आहे, मदत पोहचवा’ तत्काळ अलार्म वाजविला जातो आणि जवान सज्ज होऊन बंब घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रवाना होतात. ...
नाशिक : महापालिकेची बससेवा म्हणजे स्थायी समिती इतकीच तोलामोलाची परिवहन समिती आलीच. त्यामुळे मलईदार समितीवर संधी लागण्यासाठी प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या काही नगरसेवक आणि अन्य इच्छुकांचा स्वप्नभंग होणार आहे. बससेवेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपात परिवहन ...
सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ...
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणात ठरवून महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचा आयुक्तांचा संशय असून, त्यामुळे संबंधित अभियंते आयुक्तांच्या रडारवर आहेत. टीडीआर प्रकरणात घोळ झाल्याची विशिष्ट प्रकरणे क ...
पंचवटी अग्निशामक उपक्रेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर दत्तात्रय शिंदे (४३, रा.रामवाडी) या इसमाने पूलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी नदीपात्रात पोहून पाण्यात बुडत असलेले शिंदे यांना धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न ...
महापालिकेने लादलेल्या करवाढीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल घेतली असून, शहरातील दोन आमदारांनी यासंदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला असून, अर्धा तास चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त आहे. ...