महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध उपाययोजना केल्यानंतरही डासांचे प्रमाण वाढत असून, जून महिन्यानंतर जुलै महिन्यातही सोळाहून अधिक रुग्ण आढळल्याने आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली व कामकाजाविषयी नाराजी ...
महाकवी कालिदास कलामंदिराचे रूपडे स्मार्ट झाले असले तरी त्यातील अद्ययावत सुविधांची विशेषत: तांत्रिक साहित्याची चाचणी घेण्याची गरज असून, फुले दालनाचे आता प्रदर्शन केंद्र होऊ देऊ नका, असे साकडे (दि.११) स्मार्ट सिटीच्या कंपन्यांनी अधिकाऱ्यांना घातले आहे. ...
गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्सची अतिक्रमित भिंत बांधण्यास महापालिकेने प्रारंभ केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडकाम दुरुस्त केले जाणार असले तरी त्यासाठी न्यायमूर्तींनी दिलेली सहा आठवड्याची मुदत संपुष्टात आल्याने त्यावर आता न्यायालय काय भूम ...
येथील प्रभाग क्र मांक २५ मधील कामटवाडेरोड ते दुर्गानगर या परिसरातील एलईडी दिवे गेल्या सोमवारी (दि.९) मध्यरात्री अचानक बंद पडल्याने परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ...
अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या विविध खात्यांतील गैरव्यवहार किंवा अन्य प्रकार चर्चेचा विषय असला तरी शहरातील विविध शाळांमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या पाच शिक्षकांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, अशा प्रकारच्या अंतिम नोटिसा शिक्षण वि ...
शहराची सांस्कृतिक वास्तू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आता त्याचे खासगीकरण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असला तरी हे नाट्यगृह महापालिकाच चालविणार आहे. केवळ स्वच्छता तसेच अन्य तांत्रिक बाबी ठेकेदारामार्फत चालविल्या जाण ...
पूर्व प्रभागसभेत महापालिका आयुक्तांनी मांडलेल्या कामाची आवश्यकता, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा फटका चार महिन्यांनंतर झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेला बसला त्यामुळे विषयपत्रिकेवर एकही विषय नसल्याने सभेत आरोग्य आणि पाणीप् ...