प्रभाग ३० मध्ये अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी त्रस्त नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा द ...
अवाजवी करवाढीतून अखेर नाशिककर मुक्त झाले. मोकळ्या भूखंडांसह नवीन मिळकतींवरील करवाढ महासभेत सरसकटपणे नाकारली गेली, कारण एकदम मोठा घास घेण्याचा तो प्रयत्न होता. टप्प्या-टप्प्याने माफक करवाढीला भाजपाचाही विरोध नव्हता. परंतु प्रशासनाच्या हस्तक्षेपाने सत् ...
कपाटकोंडी फोडण्यासाठी शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटरचे करण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्तांच्या प्रस्तावात सोयीचे बदल करण्याऐवजी गैरसोयीचे बदल केल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके चांगल्याच अडचणीत आल्या असून, त्यांना ...
शहरातील आमदार त्रयींचा प्रत्येकी दहा कोटी निधी रुपयांचा निधी पाणीपुरवठ्यासाठी वापरणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, शासनाचाच याबाबत निर्णय असून त्यानुसार ही कामे केली जात असल्याचे सांगितले. ...
राष्ट्रीय फेरीवाला झोनअंतर्गत महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच विक्रेत्यांनी व्यवसाय करावा. अन्यथा कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा विक्रेत्यांच्या बैठकीत मनपा प्रशासनाने दिला आहे. ...
सिडकोतील निवासी वस्तीत नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून न टाकता ते कायम करण्यासाठी सरकारने विशेष तरतूद करावी, यासह पेलिकन पार्क, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या प्रश्नांना आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचा फोडली. ...