घंटागाडीत कचरा टाकताना नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा, यासाठी मनपा आरोग्य विभागाच्या वतीने सातपूर परिसरात प्रबोधन आणि जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ...
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील दुरवस्था बघता अत्याधुनिक पद्धतीचे ई-टॉयलेट्स येत्या दिवाळीपर्यंत उभारण्यात येणार आहे. शहरात पीपीपी तत्त्वावर प्रत्येक विभागात १० याप्रमाणे साठही ठिकाणी हे ई-टॉयलेट असतील. यात पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीचा अवलंब असेल त ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात निर्गमित केलेला आदेश रद्द करण्यावरून भाजपाअंतर्गतच जुंपली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे परस्पर विरोधी माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनी हात झटकले असून, हा पालकमंत् ...
जुने सिडको येथील खोडेमाळा भागात डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराचे तीन रुग्णं आढळले असून, मनपाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने दखल घ्यावी यासाठी आमदार देवयानी फरांदे, प्रभागाचे नगरसे ...
महापालिका महासभेतील करवाढ रद्दचा निर्णय हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे खुद्द पालकमंत्र्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केल्याने भाजपाच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली आहे़ विशेष म्हणजे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी करवाढ रद्दच्या निर ...
नाशिक :महापालिका महासभेत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या करवाढ रद्दचा निर्णयाबाबत हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ याबाबत पालकमंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निर्णयाची कोणतीही माहिती ...