लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

बहुचर्चित कपाट कोंडी अखेर फुटली... - Marathi News | Well known cupboards dump suddenly ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहुचर्चित कपाट कोंडी अखेर फुटली...

शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी तसेच शहरातील कपाट कोंडी फोडण्यासाठी आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यासाठी अधिसूचना अखेर जारी केली आहे. ...

प्रलंबित ठरावाबाबत चक्क महापौरांना विचारणारे पत्र - Marathi News | Letter to the mayor asking for a pending resolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित ठरावाबाबत चक्क महापौरांना विचारणारे पत्र

महापौर रंजना भानसी यांच्या कार्यालयाकडे ५२ ठराव प्रलंबित असल्याचे पत्र चक्क नगरसचिवांनी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, महापौरांनी हे पत्र नाकारतानाच नगरसचिवाची खरडपट्टी काढली आणि त्या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याचे वृत्त आहे. ...

बंद मीटरच्या देयकांच्या माध्यमातून  आता पाणीपट्टीत छुपी दरवाढ - Marathi News | The price hike in the water table now through closed meter payments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंद मीटरच्या देयकांच्या माध्यमातून  आता पाणीपट्टीत छुपी दरवाढ

: वार्षिक भाडेमूल्यातील वाढ आणि मोकळ्या भूखंडांवरील कराच्या दरातील वाढीचा विषय मिटत नसताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाण्याच्या हिशेब बाह्य वापराचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने दैनंदिन पाणी वापराची किमान मर्यादा वाढविताना त्यानुसार किमान देयकाचे दर न ...

रात्री घरी जाऊन घरावर चिटकविले बडतर्फीचे आदेश - Marathi News | Badterflies orders at home and at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रात्री घरी जाऊन घरावर चिटकविले बडतर्फीचे आदेश

महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक गो. बा. पाटील यांना महासभेच्या ठरावानुसार बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त करून घेऊन त्यांच्या घरावर रात्रीच्या वेळी बडतर्फीचे आदेश चिटकविण्यात आले आहेत. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेच् ...

जागा दिल्यास गोठ्यांचे स्थलांतर - Marathi News |  Migration of the mansion if it is provided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागा दिल्यास गोठ्यांचे स्थलांतर

शहरातील अनारोग्याचे वातावरण दूर करण्यासाठी महापालिकेने शहरातील गोठे स्थलांतरित करण्यासाठी नोटिसा देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गोठेधारक स्थलांतरासाठी तयार असले तरी महापालिकेने जागा द्यावी त्याठिकाणी गोठे स्थलांतरित करण्यास तयार असल्याचे संब ...

अखेरीस करवाढ रद्दचा निर्णय आयुक्तांकडे - Marathi News |  Finally, the decision to cancel the tax increase will be decided by the commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरीस करवाढ रद्दचा निर्णय आयुक्तांकडे

महापालिका प्रशासनाने केलेली करवाढ रद्द करण्याचा ठराव महापौरांनी आयुक्तांकडे रवाना केला असून, आता आयुक्त त्यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. ...

जागा दिल्यास गोठ्यांचे शहराबाहेर स्थलांतर - Marathi News |  Moving out of the city after migration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागा दिल्यास गोठ्यांचे शहराबाहेर स्थलांतर

शहरातील अनारोग्याचे वातावरण दूर करण्यासाठी महापालिकेने शहरातील गोठे स्थलांतरित करण्यासाठी नोटिसा देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गोठेधारक स्थलांतरासाठी तयार असले तरी महापालिकेने जागा द्यावी त्याठिकाणी गोठे स्थलांतरित करण्यास तयार असल्याचे संब ...

महापौर रंजना भानसी यांच्या प्रभागामधील कलानगरला रस्त्यांची दुरवस्था - Marathi News | Road relics in Kalanagar, in the division of mayor Ranjana Bhansi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौर रंजना भानसी यांच्या प्रभागामधील कलानगरला रस्त्यांची दुरवस्था

शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या कलानगर लेन क्रमांक ६ मधील रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आह ...