राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत महापालिकेने साडेसतरा हजार रोपे लावून उद्दिष्टपूर्ती केली खरी, परंतु सदरचे काम करताना प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पंचवटीत परस्पर अडीचशे विदेशी प्रजातीची काशिदाची झाडे लावल्याने धावपळ उडाली. ...
राज्य शासनाच्या वनमहोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेला घालून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, एकूण १७ हजार ४३१ झाडे लावण्यात आली आहेत, असा दावा करून शासनाकडून प्रशासनाने पाठ थोपटून घेतली असली तरी मुळातच यात गोेंधळ असून आयुक्तांनी बारा हजार झाडे ...
महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष, संघटना, संस्थांना आंदोलनासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण दाखवून आंदोलनांना परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या कृतीवर ...
जुन्या नाशिकमधील कथडा येथील झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणाबद्दल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना चुकीची वागणूक देणा-यांना नोटीस बजावावी तसेच रुग्णांशी सभ्य वर्तवणूक करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी वैद्यकीय सहाय्य व आरोग्य स ...
मराठा समाजाच्या आंदोलकांनी नाशिकमध्ये केलेल्या आंंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांनी साठ एकर भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. ...
गेली अनेक वर्षे नाशिकमधील बांधकाम व्यवसाय अत्यंत वाईट दिवस काढत आहे. नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल व प्रमोशन रेग्युलेशन्स लागू झाल्यापासून तर अडचणी वाढल्या आहेत. त्यात मुख्यत्वे पार्किंग, अॅमेनिटी स्पेस व चटईक्षेत्र हे मुद्दे आहेत. त्यात आॅटो डीसीपीआरद्व ...
महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ...