पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही. ...
प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने परिसरात धडक दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत लाख रुपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला आहे. ...
महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपुर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तूला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरूवातीला हे मुख्यालय होते. ...
दर पावसाळ्यानंतर महापालिकेची डेंग्यूमुळे डोकेदुखी वाढत असते. आताही वीसच्यावर डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली आहे. दुसरीकडे डासांची संख्या प्रचंड वाढली असून, वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार घनता चार इतकी आहे. जी धोक्याच्या जवळपास आहे. ...
पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील प्रभाग क्रमांक २६ मध्ये चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे असून, एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असताना प्रभागातील विकासकामासाठी भाजपाच्या आमदारांनी भाजपा नगरसेवकाला निधी न देता सेनेच्या न ...
महापालिकेने 2041 मध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले ही खुप मोठी घटना आहे आता 2041 पर्यंत पाण्याची चिंता नाही असं दिसतं असलं तरी वास्तवात हे शक्य आहे का याचा विचार करायला हवा. ...
खरे तर शहरी भागात वावरतानाच चरायचे असेल तर मुक्तपणे चरावे, पण सावध असू नये काय, शेवटी घोडा हा पाळीव प्राण्यांमध्येच समाविष्ट आहे, मग त्याला जे पाळतात त्यांच्या सान्निध्यात राहून घोड्याला एवढीही बुद्धी आली नसेल तर काय उपयोग? झाकण नसलेल्या चेंबरमध्ये घ ...