लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. ...
शहरातील आनंदवली परिसरातील काळेनगर येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा खुलासा शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, यासंदर्भात शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. ...
कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण केल्यानंतर या नाट्यगृहाकडील हौशी रंगकर्मींचा तसेच व्यावसायिकांचा कल वाढून उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षातील चित्र उलटेच असून नूतनीकरणानंतर वर्षभरात नाट्यगृहाच्या उत्पन्नात तब्बल २० लाख रुपये घटल्याचेच ...
शहरात अलीकडेच ४ आॅगस्ट रोजी आलेल्या महापुरानंतर महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने गोदापार्कच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट गोदामध्ये मोठे बदल करण्याची तयारी केली असून, रामवाडी परिसरातील मनोरंजनाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे उंचवटे करण्यात येण ...
महापालिकेच्या शाळांमध्ये एका मुख्याध्यापिकेच्या दुकानातील गुलाबी गणवेश खरेदी करण्यास शिक्षण समिती सभापती प्रा. सरिता सोनवणे आणि उपसभापती प्रतिभा पवार यांनी विरोध केला असतानाही मनपाच्या अनेक शाळांमध्ये हेच गणवेश वाटप करण्यात आले. ...
टीडीआरच्या बाबतीत वादग्रस्त व्यवहार ठरलेल्या नाशिक महापालिकेत आता सुमारे ८० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. देवळाली येथील एका भूखंडापोटी महापालिकेने २६ कोटी रुपयांचे टीडीआर देण्याची गरज असताना प्रत्यक्षात संगनमताने १०२ कोटी ...
महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील सभागृहात गेल्याच महिन्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. आधीच असह्य उकाडा त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांच्या संतापाचा बांध फुटला असला तरी आता मात्र हे सभागृह थंडा थंडा कूल कूल राहील, अ ...
महापालिका अंगणवाड्यांतील मुख्य सेविका, सेविका, मदतनीस यांना शासनाच्या नियमानुसार मानधन देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली असून, यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे. ...