लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

रस्त्यांवर जनावरे मोकाट ; नागरिकांसह वाहनचालकांना त्रास - Marathi News |  Cattle on the streets; Trafficking with civilians | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांवर जनावरे मोकाट ; नागरिकांसह वाहनचालकांना त्रास

गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, यामुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

बसेस खरेदीला अखेर मंजुरी - Marathi News | Last approval for the purchase of buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसेस खरेदीला अखेर मंजुरी

शहर बससेवा कुणी चालवावी याबाबत राज्य परिवहन महामंडळ आणि महापालिका ऐकमेकांकडे बोट दाखवत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत नाशिक महापालिकेनेच बससेवा चालवावी, असे निर्देश दिले होते. त्यांच्या या प्रोजेक्टला मूर्त स्वरूप लाभले असून, स्थाय ...

अबब..! नाशकात १४ हजार खड्डे - Marathi News | Sad..In Nashik 14000 pits in five years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब..! नाशकात १४ हजार खड्डे

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप ...

गावठाणाच्या क्लस्टरचा मार्ग होणार मोकळा - Marathi News |  The path to the cluster of Gauthanas will be free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठाणाच्या क्लस्टरचा मार्ग होणार मोकळा

गावठाण भागाच्या पुनर्विकास करण्यासाठी महापलिकेच्या वतीने इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि. १७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांड ...

फलकबाजांना अखेर दणका - Marathi News |  Blacksmith finally bang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फलकबाजांना अखेर दणका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे. ...

कामचुकार अधिकाऱ्यांबाबत नाराजी - Marathi News |  Angry about working executives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामचुकार अधिकाऱ्यांबाबत नाराजी

अधिकारी सांगितलेले कामे करीत नसून त्यांच्या मनमानी कारभाराबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यापुढील काळात लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे न करणाºया कामचुकार अधिकाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रभाग सभापती दीपक दातीर ...

पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम - Marathi News |  Campaign to eradicate encroachment on behalf of the Eastern Region | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम

‘उड्डाणपुलाखाली थाटला व्यवसाय’ या लोकमत वृत्ताची दखल घेत पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून गजरे विक्रेत्यांना हटविले. या कारवाईमुळे वाहनचालक व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...

आठवडे बाजारांतील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी - Marathi News | Weekends in the area due to market waste for weeks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडे बाजारांतील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलसमोरील समांतररोड, कोणार्कनगर, वृंदावननगर परिसरात आठवडे बाजारामुळे कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. आठवडे बाजार आटोपल्यानंतर कचरा उचलला जात नाही, त्यामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरते, शिवाय डासांचे प्रमाणदेखील वा ...