महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान आणि सेल्फी हजेरीच्या तपासणीचे काम चक्क कामाच्या सोयीने नियुक्त केलेल्या सफाई कामगारांना नोडल आॅफिसर नियुक्त करून घेण्यात येत असल्याने अन्य कामगार वर्गाने मात्र नाराजी व्यक्तकेली आहे. ...
नाशिक- शहरातील गोल्फ क्लब येथे नुतनीकरण आणि अन्य सुशोभिकरणाचे काम संथगतीने सुरू असून नागरीकांना त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे आज धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
नाशिक आणि मालेगावसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाचा फैसला बुधवारी (दि. १३) होणार आहे. यंदाचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाणार त्यावर राजकीय गणिते ठरणार आहेत. राज्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने उत्सुकता असणार आहे. ...
महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध-अपंगांनी गुरुवारी (दि.३१) महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली. ...
एचडीएफसी बॅँक ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असताना त्याठिकाणी दुभाजक टाकून सुशोभिकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर महापालिकेने आता त्या मार्गावर डांबरीकरणास प्रारंभ केला आहे. ...
शहरात गेल्या काही वर्षांतील डेंग्यू रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली असून, नोव्हेंबरच्या आठवडाभरातच ६६ रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी या विषयावर लक्ष घातले असून, आरोग्य वैद्यकीय अधिकारी शासनाकडून मिळवण्यासाठी पाठपुरावा क ...
महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...