अखेरची महासभा..! महापौरांच्याच नव्हे तर सर्वच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहते, ती सभेतील गोडवा नव्हे तर अखेरच्या सभेत बºया-वाईट प्रस्तावांच्या असणाºया भरण्यामुळे. कोणतेही सोयीचे आणि गैरसोयीचे प्रस्ताव महापौरांच्या अखेरच्या महासभेत होतात. ...
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असताना उमेदवारीसाठीदेखील स्पर्धा वाढली आहे. या पक्षाकडून सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे हे चौघे प्रमुख इच्छुक ...
महाशिव आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही पक्षांचे नगरसेवकदेखील सोमवारी (दि.१८) सहलीसाठी रवाना झाले आहेत. या पक्षांनी थेट कोणत्याही प्रकारची मागणी केली नसली तरी आता मात्र उपमहापौरपदासह काही पदा ...
महापौरपदासाठी विरोधकांनी महाशिव आघाडीची तयारी केली असली तरी त्याला अद्याप मूर्तस्वरूप मिळालेले नाही. त्यातच मनसेने अद्याप शिवसेना की भाजप यांना पाठिंबा दिलेला नसून वेट अॅँड वॉच असे करीत बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करायचे ठरवले आहे. ...
देवळालीगाव, विहितगाव, वडनेर प्रभाग २२ मधील विविध समस्यांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभारी मनपा विभागीय अधिकारी राजेश पालवे यांना निवेदन देण्यात आले. ...
शहरातील सराफ बाजारात वर्षानुवर्षे भरणाऱ्या फुलबाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेने गेल्या आठवड्यात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली व फुलविक्रेत्यांना गणेशवाडीतील भाजीमार्केटमध्ये जागा दिली. ...
नाशिक- भाजपातील आठ जण संपर्क क्षेत्राबाहेर तर विरोधी आघाडीची तीन दिशेला तीन तोंडे यामुळे महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देखील समिकरणे जुळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि.१९) निश्चित होण्याची शक्यता आहे. माजी ...
राज्यात स्थापन होऊ घातलेल्या महाशिवआघाडीप्रमाणे नाशिक महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी असाच आघाडीचा प्रयोग होऊ घातला असला तरी प्रत्यक्षात मात्र तो रेंगाळला आहे. विविध राजकीय पक्षांनी रविवारी (दि १७) यासंदर्भात बैठका घेतल्या असल्या तरी त्य ...