महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या सोमवारपासून (दि.९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे, तर दि. ९ जानेवारीस मतदान होणार आहे. ...
शहरात डेंग्यूचा कहर कायम असून, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ६८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापौर आणि स्थायी समितीने बैठका घेऊनदेखील प्रशासनाकडून डेंग्यू आटोक्यात नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने सराफ बाजारातील बेकायदा बांधकाम प्रकरणी सुमारे दोनशे व्यवसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यासंदर्भात आज सराफ व्यावासियांच्या शिष्टमंडळाने राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची सोमवारी (दि.९) भेट घेतली आणि त्यांना कार ...
नाशिक- महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून येत्या सोमवारपासून (दि.१६ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे तर ९ जानेवारीस मतदान होणार आहे. ...
राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या सरकारने भाजप सरकारच्या काळातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेऊन त्यांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात जाहीर चर्चा होताच सरकारने कोणतेही विकासकामे रद्द अथवा स्थगित केले जाणा ...
२२ जुलै २०१९ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत माजी सभागृहनेते पाटील यांनी सदरचा प्रस्ताव सादर करत माजी सैनिक, शहीदांचे कुटुंबिय तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या सदनिकांवरील घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ...
या समितीत दिनकर पाटील, कल्पना पांडे, संतोष साळवे व सुषमा पगारे यांचा समावेश आहे. सभापती निमसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्थायी समितीची बैठक झाली. त्यात वडाळागावातील शाळेत विद्यार्थ्यांना शिळी खिचडी खाऊ घातल्याच्या मुद्द्यावरून सदस्यांनी सेंट्रल क ...