नाशिक- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ व २६ मधील दोन जागांच्या पोटनिवडणूकीसाठी आज शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजे पर्यंत प्रभाग क्रमांक २२ मध्ये सुमारे तीस टक्के तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये सुमारे ३५ टक्के मतदान झाले. या दोन्ही प्रभागांसाठी उद्य ...
नाशिक- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ व २६ मधील दोन जागांच्या पोटनिवडणूकीसाठी सकाळपासून शांततेत प्रारंभ झाला असून पहिल्या दोन तासात सरासरी चार टक्के मतदान झाले होते. ...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक२६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व प्रभाग २२ मधील भाजपाच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोघा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. ...
नाशिक- केंद्र सरकारच्या कथीत कामगार विरोधी धोरणाचा निषेध म्हणून विविध कामगार कर्मचारी संघटनांंनी संपाला नाशिक महापालिकेत मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे पाच हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्याच प्रमाणे घंटागाडीसह अनेक सेवा ठप्प झाल्या आहेत. ...
नाशिक : बालकांचे मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचबरोबर गरोदर मातांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सोमवारपासून (दि.६) येणाऱ्या सात दिवसांत ‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भाग ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासकीय बैठका घेतल्यानंतर प्रत्यक्ष तक्रारींची दखल घेण्यासाठी मनपाच्या ई-कनेक्ट अॅपमध्येच माझा महापौर नावाचे फिचर सुरू केले आहे. त्यामुळे तक्रारींची दखल न घेणा ...
नाशिक : कठीण परिस्थितीतदेखील भाजपने सत्ता राखली आणि महापौरपदी सतीश कुलकर्णी विराजमान झाले. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, दररोज दोन किंवा तीन बैठकादेखील झडत आहेत. मात्र, बैठकांपेक्षा आता शहर हिताच्या दृष्टीने ठोस निर्णयाची गरज आहे. येत्या दीड-द ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील मखमलाबाद येथे हरीत क्षेत्र विकास योजना राबविण्यात येणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणा- या भूखंडावर अडीच एफएसआय अनुज्ञेय करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे प्रकल्पातील मुख्य ३० मीटर रूंद रस्त्यागलगतच्या भूखंड ...