आडगाव शिवारात महापालिकेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या आय टी हबसाठी सुमारे चारशे एकर जागा खासगी व्यक्तींकडून मिळणार असल्याने आता त्याची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून लवकरच या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहेत. ...
मिलिंद कुलकर्णी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना पत्र पाठवून ६ जानेवारीपर्यंत प्रभागरचनेसाठी आवश्यक असलेला लोकसंख्या, पुरुष-महिला वर्गीकरण असा तपशील मागवला ... ...
देवळाली परिसरातील शंभर कोटींच्या टीडीआर घाेटाळा विधानसभेत गाजला. त्यानंतर महापालिकेने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला जाग आली आहे. याबाबतच अहवाल सादर करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे चार आठवड्यांचा वेळ मागीतला आहे. याप्रकरणी शिव ...
महापाालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडी ठेक्यासाठी बऱ्याच वादानंतर अखेरीस निविदा मागवण्यात आल्या खऱ्या परंतु त्यांना मिळणारा प्रतिसादही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तीन विभागात जास्त तर तीन विभागात जेमतेम एक ते दोनच निविदा प्राप्त झाल्याने पुन्ह ...
स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची मनमानी, नियोजनशून्य कारभार, कामांचा निकृष्ट दर्जा, ट्रायल रनमुळे उडालेला गोंधळ, अशा विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांनी महासभेत संताप व्यक्त केला. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वस्तुस्थिती मान्य करत कंपनीचा कारभार निराशाजनक असल्याच ...
शाश्वत आणि प्रदूषणविरहीत वाहनांचा वापर वाढविणे, ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करणे व इंधनावरील वाढता खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेत ‘महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१’ची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मनपा आयुक्त कैलास ...
मुख्य बाजारपेठ, शाळा, रिक्षा थांबे तसेच अन्य अनेक कारणांमुळे रविवार कारंजा येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटीने केवळ सर्वे सुरू केला तरी त्यावर उलटसुलट चर्चा सुरू हेाऊन विरोध केला जात आहे. मात्र, येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्थायी स्वर ...