लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

आउटसोर्सिंगवरील स्थगिती उठवली! - Marathi News | Postponement of outsourcing lifted! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आउटसोर्सिंगवरील स्थगिती उठवली!

शहरात स्वच्छतेसाठी सातशे सफाई कामगार नियुक्तीच्या ठेक्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अखेर उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१९) उठवली आहे. त्यामुळे ऐन रोगराईच्या काळात महापालिकेला सफाई कामगारांची मोठी रसद उपलब्ध होणार आहे. ...

कर्मचाऱ्यांवरील कारवाई; गमे-बडगुजर यांच्यात वाद - Marathi News | Action against employees; Dispute between Game-Badgujar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचाऱ्यांवरील कारवाई; गमे-बडगुजर यांच्यात वाद

कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाºयावरील कारवाईबाबत अपिलीय अधिकार महापालिकेच्या स्थायी समितीला असतात. परंतु आयुक्त त्यावर सोयीने अंमल करीत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य सुधाकर बडगुजर यांनी केला. आयुक्त गमे हे दादागिरी करीत असल्याचा आरोप करीत बडगुजर य ...

वादग्रस्त पुलाला विनाचर्चा मंजुरी - Marathi News | Undisclosed approval of the disputed bridge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादग्रस्त पुलाला विनाचर्चा मंजुरी

पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील दोन नव्या पुलांवरून गेल्यावर्षी भाजपमध्ये वाद पेटला होता. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ऐन कोरोना संकटाच्या काळा ...

जुने नाशिकनंतर आता वडाळागावातही कोरोनाची ‘एन्ट्री’ - Marathi News | Corona's 'entry' in Wadalagaon after old Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने नाशिकनंतर आता वडाळागावातही कोरोनाची ‘एन्ट्री’

आलिशान सोसायटीमधील संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील काही लोकांनाही रुग्णवाहिकेतून क्वारंटाइन सेंटरला हलविण्यात आले आहे. ...

कालिदासमधील महासभेच्या नाटकावर पडदा - Marathi News | Screen on the play of the General Assembly in Kalidasa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालिदासमधील महासभेच्या नाटकावर पडदा

नाशिक : सध्या कोरोनाच्या संकटामुळे महासभा घ्यावी किंवा नाही याबाबत खल सुरू असतानाच अखेर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांशी ... ...

महापालिकेच्या महासभेचा आज फैसला - Marathi News | Decision of the general body meeting of the corporation today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या महासभेचा आज फैसला

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कोणत्याही प्रकारची निर्बंध शिथिलता तर मिळाली नाहीच उलट जुनेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे येत्या बुधवारी महासभा घेण्यास परवानगी देतात किंवा नाही यावर सोमवारी (दि.१८) फैसला होणार आहे. ...

कालीदासच्या रंगमंचावर महासभेचे राजकिय नाटक! - Marathi News | Political drama of Mahasabha on the stage of Kalidas! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालीदासच्या रंगमंचावर महासभेचे राजकिय नाटक!

नाशिक- कोरोनामुळे सर्वत्र वेगळे वातावरण असताना नाशिक महापालिकेत मात्र महासभेचे नाटक कालीदास कला मंदिरात रंगविण्यावरून वाद सुरू झाले आहेत. सभा घेण्यामागे जनहिताचा कळवळा असल्याचा सत्तारूढ भाजपचा दावा आहे तर लॉक डाऊन आणि संचारबंदीत इतकी घाई करून काय साध ...

मनपाकडून धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ - Marathi News | Corporation starts issuing notices to dangerous houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाकडून धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ

महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून, त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे ...