कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील तयारी वेगाने सुरू असून, लॉकडाऊन हटल्यास किंवा निर्बंध शिथिल झाल्यास ही सेवा दोन महिन्यांनी सहज सुरू ...
मनपाच्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांनी आरक्षण बदलण्याच्या उपसूचनेसाठीच वाद निर्माण केल्याचा आरोप सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार आणि गुरुमित बग्गा यांनी उपसूचना मागे घेतली आहे. ...
शहरातील गावठाणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने आखलेली क्लस्टर योजना कोरोना लॉकडाऊनमुळे रखडली होती. मात्र, आता ही योजना लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. ...
शहरातील रुग्णालयांत कोरोना उपचाराबाबत शासनाच्या निर्देशानुसारच दर आकारले जावे यासाठी संबंधित रुग्णालयांना आता दरपत्रक आणि बेडची स्थितीची माहिती दर्शनी भागात लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. याशिवाय सर्वच रुग् ...
जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर सोसायटीच्या पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला असून, ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक लोकांना पिण्यापुरतेही पाणी मिळाले नाही. सोसायटीच्या सामान्य सभासदांना पुरेसे पाणी मिळत नाही. ...
आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून शहरासह जिल्ह्यातील अन् संपुर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा कोरोनाशी दोन हात करत झटत आहेत. एकूणच पोलिसांविषयीचा आदर समाजमनात अधिक वाढत असताना ...