महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, द्वारका सर्कलवरील अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर कॉर्नर मोकळा झाला असून, त्यामुळे नाशिक-पुणारोडवरून येणाºया वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मागील महिन्यात पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर राबवि ...
शहरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक नेहमीच चर्चा करतात. शिवाय त्यासाठी ट्रॅफिक सेल हवा अशीही चर्चा होते; परंतु प्रत्यक्षात पादचाºयांच्या समस्या सुटत नाहीत. त्यामुळे अर्बन रोड डिझायनर ही संकल्पन ...
महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत व ...
वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. ...
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वाहतुकीस अडथळे ठरणा-या शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात असली तरी सदरची कारवाई नाशिक महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे व महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर असून, या पक्षाचे तीनही आमदार अ ...