महापालिकेने शासनाकडे प्रस्तावित केलेली प्रीमिअम दरवाढ तांत्रिकदृष्ट्या योग्य असून, आर्थिक संकटात सापडलेली आणि कर्जबाजारी झालेली महापालिका कॅश के्रडिट बॉण्ड देऊच शकत नाही, असा दावा विकास आराखड्यात आरक्षित जमिनी असलेल्या शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना के ...
वाहतूक सुधारणा हा नव्या शहरीकरणात परवलीचा शब्द ठरला असला तरी नाशिक महापालिका एकूण वाहतूक व्यवस्थेतील खासगी वाहतूक या एकाच घटकावर तब्बल ९२ टक्के रक्कम खर्च करते. ...
शहरातील पार्किंग आता स्मार्ट होणार असून, महापालिकेतर्फे त्यादृष्टीने पहिलाच प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. बंगळुरू येथील पार्किंग व्यवस्थापन कंपनीमार्फत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्य ...
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या खेड्यांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये म्हणजेच १० कोटी रुपये देण्याचा अंदाजपत्रकातील निर्णय सत्ताधिकाºयांनी फिरवला आहे. हा निधी महापालिकेने अचानक घुसवलेल्या रस्ता कामांसाठी ग्रामीण भागाच्या विकासाचा निधी वर्ग केला असून ...
नाशिक महापालिका हद्दीतील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात गंगापूर व दारणा धरणातून वाढीव पाणी मिळण्याच्या महापालिकेच्या मागणीचा विचारच करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. विशेष म्हणजे सध्या महापालिकेचे प्रभारी आयुक्तपदही जिल्हाध ...
संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु यातून सामंजस्याने मार्ग काढीत ...